saam tv
Video

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

Nitin Gadkari Speech Viral: पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान नितीन गडकरींनी दिल्लीचे राजकारण आणि 'बंधुत्व' संस्कृतीवर केलेल्या वक्तव्यामुळे चर्चा रंगली आहे.

Bharat Jadhav

देशाच्या सहमहालेखा नियंत्रक सुप्रिया देवस्थळी यांच्या 'दिल्ली डायरी' या पुस्तकाचं नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी नितीन गडकरी यांनी त्यांच्या अनेक आठवणी सांगितल्या. यावेळी त्यांनी केलेल्या भाषणाची चर्चा होऊ लागली आहे. मराठी माणसाचा साधेपणा आणि स्पष्टपणा दिल्लीत नाही, इकडे भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात. दिल्लीत कशाचेही डुप्लिकेट असू शकतात, नितीन गडकरींचेही ते डुप्लिकेट बनवू शकतात अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली आहे.

नितीन गडकरी यांनी इराण सुप्रिमो अय्यातुल्ला खामेनेई यांच्या बद्दलाचा किस्साही सांगितला. गडकरी आपल्या भाषणात म्हणाले की, "मला कधीच दिल्लीत राहायची इच्छा झाली नाही. एकाने त्याचं कारण विचारलं. त्यावर, तिथे आलू पराठाशिवाय काहीच मिळत नाही, असं मी सांगितलं. मराठी माणसाचा साधेपणा, स्पष्टपणा दिल्लीत नाहीये. येथे भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT