Maharashtra SIR Update : महाराष्ट्रातील २ कोटी मतदार वगळणार?

Maharashtra SIR forms not submitted 2 crore voters latest update : महाराष्ट्रात एसआयआर मोहिमेंतर्गत अर्ज जमा न झाल्यानं अंदाजे २ कोटींहून अधिक मतदार वगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मोहिमेंतर्गत मतदारांना नाव नोंदणीची मुदत संपली आहे. ही मुदत वाढवून मिळणार का याकडे लक्ष लागले आहे.

Maharashtra SIR Update Over 2 Crore Voters Could Be Left Out of Draft Electoral Roll : राज्यात तब्बल 2 कोटी मतदार वगळले जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. SIR मोहीमेअंतर्गत अर्ज जमा न झाल्यानं ही परिस्थिती निर्माण झालीय. या अर्जांपैकी जवळपास निम्मे अर्ज मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे या 4 जिल्ह्यांतील आहेत. दरम्यान, मतदार यादीतील नाव नोंदणीची अंतिम मुदतही संपली आहे. प्रारूप मतदारयादी जाहीर झाल्यानंतर, त्यात नाव नसलेल्या पात्र मतदारांना निर्धारित कालावधीत नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा माहिती दुरुस्त करण्यासाठी दावा करता येईल. निवडणूक यंत्रणा दावे आणि हरकतींची तपासणी करून अंतिम मतदार यादी जाहीर करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com