Senior Citizens SaamTv
Video

Union Budget 2025 : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात ज्येष्ठांना दिलासा | VIDEO

Relief To Senior Citizens In Union Budget 2025 : मोदी सरकारचा आज केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाला आहे. या अर्थसंकल्पातून ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्यात आलेला आहे.

Saam Tv

मोदी सरकारचा आज केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प संसद भवनात सादर केला. सलग आठव्यांदा त्यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पातून ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्यात आलेला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना तसंच सुविधांच्या घोषणा सीतारामन यांनी आज केल्या आहेत. यात टॅक्स डिडक्शनमध्ये ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्यात आलेला आहे. तर TDS मर्यादा आता ५० हजारांवरून वाढवून १ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. त्याशिवाय ज्येष्ठांना NSDमध्ये देखील दिलासा दिलेला आहे. ऑगस्ट २०२४ नंतर पैसे काढल्यानंतर करामध्ये सूट देखील देण्यात आलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक वर्षात ५० हजारांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर बँक त्यावर १० टक्के TDS लावते. मात्र आता हीच TDS मर्यादा वाढवण्यात आलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tejasswi Prakash: मराठमोळी अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने मुंबईत खरेदी केलं अलिशान अपार्टमेंट, किंमत वाचून व्हाल अवाक

अहमदनगरमध्ये CRPF जवानांचा ट्रक कालव्यात कोसळला; स्थानिक पोलीस आणि नागरिकांची मदतीसाठी धावाधाव

Maharashtra Live News Update: काही राजकीय लोकांचा भ्रमाचा भोपळा लवकरचं फुटेल, आशिष शेलारांचा रोहित पवारांना टोला

T20 World Cup : सुपर ८ सामन्यांवेळी पाऊस पडला, तर गोंधळात पडू नका! ICC चे नियम जाणून घ्या

दुःखाचा डोंगर कोसळला! मुलीच्या लग्नाचा बस्ता आणण्याच्या दिवशीच घरी आणला वडिलांचा मृतदेह

SCROLL FOR NEXT