इराणमध्ये अमिरेकन लढाऊ विमान कोसळलं, पायलटला पकडण्यासाठी बक्षीस केलं जाहीर, VIDEO

iran us war : इराणमध्ये अमिरेकन लढाऊ विमान कोसळल्याची दावा करण्यात येत आहे. त्यानंतर इराणने पायलटला पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केलं आहे.
iran us war news
iran us war Saam tv
Published On

इराण-अमेरिका इस्त्रायल युद्ध महिन्याभरानंतरही सुरूच आहे. या युद्धादरम्यान मोठी बातमी हाती आली आहे. इराणमध्ये अमेरिकेचे एक लढाऊ विमान कोसळल्याचा दावा करण्यात येत आहे. विमान कोसळल्याचा दावा हा 'वॉल स्ट्रीट जर्नल'ने केलाय. दुर्घटनेनंतर विमानातून दोन पायलटने पॅराशूटच्या मदतीने सुरक्षित उडी घेतल्याचा दावा इराणी सरकारी टीव्हीने केलाय. त्यांनी आधी विमान कोसळल्यानंतर पायलटला पकडल्याचा दावा केला होता. पंरतु आता इराणने जनतेला 'पायलटला जिवंत शोधा आणि बक्षीस मिळवा' अशी ऑफर दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com