Uddhav Thackeray News Saam Tv
Video

Uddhav Thackeray News | 3 अस्वस्थ आत्म्यांचं सरकार टिकणार नाही? ठाकरे गटाच्या मुखपत्रातून भाजपवर हल्लाबोल

Uddhav Thackeray News | उद्धव ठाकरे गटाच्या मुखपत्रातून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल

Saam TV News

उद्धव ठाकरे गटाच्या मुखपत्रातून पुन्हा एकदा भाजप आणि एनडीएवर जोरदार हल्ला करण्यात आला आहे. घटकपक्षांना फेकलेले हलके पत्ते भाजपला भारी पडणार आहे. मोदी सरकारमध्ये असलेले आत्मे आत्ताच अशांत झाले आहेत. या अस्वस्थ आत्म्यांमुळे सरकार फार काळ तग धरू शकणार नाही. असा दावा ठाकरे गटाच्या मुखपत्रातून करण्यात आला आहे. तसेच सरकारमध्ये मोदी सरकारमधील 3 आत्मे आत्ताच अशांत झाल्याचा दावाही करण्यात आला आहे. रालोआवरुनही भाजपला प्रश्न विचारण्यात आला आहे. रालोआला सरकारचा आत्मा म्हणणाऱ्यांना खातेवाटपात त्यांचा विसर पडला का? असा प्रश्नही मुखपत्रातून विचारण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बदलापुरात आमदार किसन कथोरेंच्या घराबाहेरील रस्त्यावर गोळीबार

PF Balance Check: आता इंटरनेटशिवायही काही सेकंदात पीएफ बॅलन्स चेक करु शकता, कसं? वाचा

मुख्यमंत्र्यांच्या 'Flying Squad'चा जुगार अड्ड्यावर छापा! ५५ गॅम्बलरला अटक; १२ लाख रोकड, ४६ मोबाईल अन् डझनभर गाड्या जप्त

America : हेलिकॉप्टरमधून पाडला नोटांचा पाऊस, मुलाने केली वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण | VIDEO

Delhi Car Theft News : वाहन चालकांनो सावधान! फक्त ६० सेकंदात चोरली महागडी कार; व्हिडिओ पाहून विचारात पडाल

SCROLL FOR NEXT