Uddhav Thackeray Saam TV
Video

Uddhav Thackeray News: 'सोडून गेलेल्यांना परत घेणार का?' या प्रश्नावर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

मुंबईत आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. पत्रकार परिषदेदरम्यान उद्धव ठाकरेंनी भाजप आणि मोदींवर टीकास्त्र डागलं आहे.

Saam TV News

मुंबईत आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. पत्रकार परिषदेदरम्यान उद्धव ठाकरेंनी भाजप आणि मोदींवर टीकास्त्र डागलं आहे. मी नाशिकमध्ये काळाराम मंदिरात गेलो होतो, तेव्हा म्हटलं होतं की, मला भाजपमुक्त राम पाहिजे.अयोध्येत आणि नाशिकमध्ये भाजपमुक्त राम झाला आहे. जिथे जिथे राम आहे तिथे तिथे भाजपचा पराभव झाला आहे असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला आहे. पत्रकारपरिषदेत सोडून गेलेल्यांना परत घेणार का? असा प्रश्न पत्रकारांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना विचारला असता त्यांनी नाही असे उत्तर दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cold Storage : माजी आमदाराच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना, ९ जणांचा मृत्यू, जेवणानंतर नेमकं झालं काय?

Strawberry Blossom Recipe: उन्हाळ्यात लिंबू पाणीपेक्षा घरी बनवा टेस्टी आणि रिफ्रेशिंग स्ट्रॉबेरी ब्लॉसम

Maharashtra Live News Update: कांदा आणि मका उत्पादकांच्या विविध मागण्यांच्या प्रश्नी प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक

Qutub Minar history: कुतुब मीनार कोणी बांधला होता?

Maharashtra Kesari: सरकारकडे 'महाराष्ट्र केसरी'ची मोठी मागणी, अन्यथा गदा जमा करण्याचा दिला इशारा

SCROLL FOR NEXT