Chandrashekhar Bawankule  Saam Tv News
Video

Chandrashekhar Bawankule | या लोकसभेनंतर उद्धव ठाकरेंना घरी बसावं लागेल - चंद्रशेखर बावनकुळे

"14 कोटी जनतेचा सर्वेक्षण केलं या महाराष्ट्राच्या लायक यादीमध्ये क्रमांक 1 वर देवेंद्र फडणवीस असतील कारण जनतेच्या मनामध्ये संवेदनशील नेता म्हणून त्यांचं नाव आहे. यात महाराष्ट्रात नालायक लोकांचे सर्वेक्षण केलं तर पहिला नंबरवर उद्धव ठाकरे असतील."

Saam TV News

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray | चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. "14 कोटी जनतेचा सर्वेक्षण केलं या महाराष्ट्राच्या लायक यादीमध्ये क्रमांक 1 वर देवेंद्र फडणवीस असतील कारण जनतेच्या मनामध्ये संवेदनशील नेता म्हणून त्यांचं नाव आहे. यात महाराष्ट्रात नालायक लोकांचे सर्वेक्षण केलं तर पहिला नंबरवर उद्धव ठाकरे असतील. उद्धव ठाकरेंची लोकप्रियता ही कमी झालेली आहे. कोणीही सभा घ्यायला तयार नाही लोकं सभेला यायला तयार नाहीत. या लोकसभेनंतर उद्धव ठाकरेंना घरी बसावं लागेल हे त्यांना माहितीये", असं बावनकुळे म्हणालेत. यावेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत बसून स्वतःचा जनाधार संपवला असं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 : प्रणित मोरेनंतर कोण जाणार घराबाहेर? ५ सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

WhatsApp Trick: चुकून मेसेज-फोटो डिलीट झालेत? फक्त एका क्लिकमध्ये करा रिकव्हर; जाणून घ्या सोपी पद्धत

सत्संगवरून येताना भयंकर घडलं, चारचाकी अन् ट्रॅक्टरचा अपघात, पती- पत्नी अन् चिमुकलीचा मृत्यू

Cancer Prevention: कॅन्सरचा धोका होईल कमी, फक्त ‘ही’ ४ फळ खा; तज्ज्ञांनी सांगितलं मोठं रहस्य

World Cup: हिंदुस्तान जिंदाबाद...; बॉलिवूड सेलिब्रिटींकडून भारतीय महिला क्रिकेट संघावर कौतुकाचा वर्षाव

SCROLL FOR NEXT