Uddhav Thackeray Saam Tv News
Video

Video: Special Report: उद्धव ठाकरे CM पदाचा चेहरा नाहीत?

मात्र दिल्लीवारीनंतर राऊतांचा सूर बदलताना दिसतोय. त्यात काँग्रेस आक्रमक झालीये.

Rachana Bhondave

गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत हे उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असल्याचे संकेत देत होते. मात्र दिल्लीवारीनंतर राऊतांचा सूर बदलताना दिसतोय. त्यात काँग्रेस आक्रमक झालीये. त्यामुळे मविआत मुख्यमंत्रीपदावरुन बेबनाव सुरु झाल्याचं चित्र आहे. पाहूया एक रिपोर्ट.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रेशनिंगवर निकृष्ट दर्जाच्या तांदळाचा पुरवठा

दुकान उघडताना शटरवर चावी का वाजवतात? कारण ऐकून थक्क व्हाल

आधी नोकरीचा राजीनामा दिला, नंतर डॉक्टरनं उचललं टोकाचे पाऊल; आरोग्य विभागात खळबळ

Mumbai Water : मुंबईकरांनो पाणी टंचाईची चिंता मिटली! महत्त्वाच्या ७ तलावांत ९३.८० टक्के पाणीसाठा

Raksha Bandhan 2026 : 27 की 28 ऑगस्ट रक्षाबंधन कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि मुहूर्त

SCROLL FOR NEXT