Shiv Sena UBT vs Shiv Sena Uddhav Thackeray Eknath Shinde Saam TV News
Video

Saam TV Web EXCLUSIVE: खरी शिवसेना कुणाची? महाराष्ट्राच्या मतदारांनी लोकसभेच्या निवडणुकीतून दाखवून दिलं!

नेमकी खरी शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची? लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या उत्तराची देशभर चर्चा!

Saam TV News

Shiv Sena News Today: खरी शिवसेना नेमकी कुणाची, याचं उत्तर महाराष्ट्राला लोकसभा निवडणुकीतून मिळाल्याची चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीतून लढलेल्या उद्धव ठाकरे यांनी 9 खासदार निवडून आणले तर महायुतीतून लढलेल्या एकनाथ शिंदे यांनी 7 खासदार निवडून आले. त्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात विभागल्या गेलेल्या शिवसेनेतली नेमकी खरी शिवसेना कुणाची? यावरुन चर्चांना उधाण आलं होतं. त्याचं उत्तर नेमकं काय मिळालं, तेच या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पेशवे जयंतीनिमित्त रॅली मध्ये सहभाग घेत खासदार मेधा कुलकर्णी यांनी चालवली दुचाकी

Priya Bapat: प्रिया बापटचा स्पेशल बॉसी लूक; लवकरच झळकणार नव्या भूमिका

Asia Cup 2025 : आशिया कपसाठी पाकिस्तानी संघाची घोषणा, PCB चा बाबर आझम-मोहम्मद रिझवानला धक्का

Viral Video: दुकानासमोर उभा असता तो आला अन्...; भारतीय तरुणाला अमेरिकेत मारहाण, VIDEO व्हायरल

Cloudburst: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, ७ नागरिकांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT