uddhav thackeray  Saam tv
Video

आताची सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा हादरा; ६ खासदार साथ सोडणार?

uddhav thackeray news : उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. ठाकरेंचे ६ खासदार साथ सोडण्याची दाट शक्यता आहे.

Vishal Gangurde

राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. येत्या दोन दिवसांत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनी ६ खासदार साथ सोडण्याची दाट शक्यता आहे. ठाकरेंचे बंडखोर खासदार संसदेत वेगळा गट स्थापन करण्याची मोठी शक्यता असून उद्या लोकसभा अध्यक्षांना भेटून पत्र देणार आहेत.

दोन खासदारांसाठी खासगी विमाने

नांदेड विमानतळावरून दोन खासगी विमानाने खासदार संजय जाधव आणि खासदार संजय देशमुख दिल्लीकडे रवाना झाली. मुंबईवरून नांदेडला आलेल्या खाजगी विमानात आठ ते दहा लोक असल्याची माहिती आहे. तर दिल्लीवरून आलेल्या विमानात नांदेडवरून दोन खासदार दिल्लीकडे रवाना झाली आहेत. हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हैदराबादवरून दिल्लीला गेल्याची सूत्राची माहिती आहे. हदगाववरून हैदराबादला वाहनाने तर हैदराबाद वरून विमानाने आष्टीकर दिल्लीकडे रवाना झाल्याची सूत्राची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon health: पावसाळ्यात घरातील ओलावा आणि बुरशी तुमच्या फुफ्फुसांसाठी किती घातक ठरू शकते? डॉक्टरांनी केला मोठा इशारा

Maharashtra News Live Update: भीमाशंकर-आंबेगावात अतिवृष्टी; माळीण, काळवाडीसह ७०० नागरिकांचे स्थलांतर

ठाण्यात थरकाप! घोडबंदर रोडवर रिक्षावर गॅस टँकर उलटला; दोघांचा जागीच मृत्यू, पावसात वाहतूक विस्कळीत

एक कोटी खोटारडे लोक मेल्यानंतर हे लोक पैदा झाले असतील; देवेंद्र फडणवीस सभागृहात प्रचंड संतापले

Diabetes Kidney Health : किडनी खराब होत असतानाही दिसत नाहीत ही लक्षणं! मधुमेहींनी आजपासूनच फॉलो करा या सवयी

SCROLL FOR NEXT