Uddhav Thackeray On Election Comission  Saam Tv
Video

Uddhav Thackeray News : मोदी-शाहांचा नोकर! ठाकरेंची निवडणुक आयोगावर सडकून टीका

Uddhav Thackeray News | जय भवानी शब्दावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपसहीत निवडणूक आयोगावर टीका

Saam TV News

Uddhav Thackeray Parbhani Speech : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने काही दिवसांपूर्वीच आपल्या पक्षाचं नवीन गीत प्रसिद्ध केलं. यात गीतातल्या जय भवानी या शब्दांवर निवडणूक आयोगाने आक्षेप नोंदवला. निवडणूक आयोगाच्या याच आक्षेपावर उद्धव ठाकरेंनी सडकून टीका केली. निवडणूक आयोग म्हणजे मोदी-शाहांचे नोकर असं म्हणात ठाकरेंनी निवडणूक आयोगावर टीका केली. त्याचबरोबर सुप्रिया सुळेंना चॅनेलसमोर शिवी दिली, तरीही भाजपच्या तोंडून ब्र निघाला नाही. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसेना शिंदे गटावरही सडकून टीका करत तुफान फटकेबाजी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गिरीश महाजनांची कार्यतत्परता; अपघातग्रस्त ट्रक चालकाला स्वतः मदत करत बाहेर काढले

Pitru Paksha 2026: यावर्षी पितृपक्ष कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि महत्व

Traffic Update : पुण्यात गणपती विसर्जनादिवशी वाहतुकीत मोठा बदल! महत्त्वाचे रस्ते राहणार बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग कोणते?

Katha Benefits : चवीपेक्षा आरोग्यासाठी गुणकारी पानातील 'कात', ५ फायदे वाचून व्हाल अवाक्

Pitru Paksha: श्राद्धाचे जेवण कोणाला द्यावं आणि कोणाला देऊ नये? जाणून घ्या धार्मिक परंपरेतील नियम

SCROLL FOR NEXT