Uddhav Thackeray  Saam Tv
Video

Uddhav Thackeray : मुंबई महापालिकेसाठी ठाकरे गटाने कंबर कसली; पक्षप्रमुखांनी शिवसैनिकांना काय संदेश दिला? VIDEO

Uddhav Thackeray News : ठाकरे गटाने मुंबई महापालिकेसाठी कंबर कसली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना महत्वाचा संदेश दिला आहे.

Vishal Gangurde

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. ठाकरे गटाने मुंबईतील सर्व वार्डांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. या निवडणुकीसाठी ठाकरे गटाने बैठकांचा सपाटाला लावला आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना महत्वाचा संदेश दिला आहे. 'मुंबई महापालिकेवर एकहाती भगवा फडकवण्यासाठी जोमाने कामाला लागा. शिवसेनेनं करून दाखवलं, सरकारने घालून दाखवलं मतदारांना सांगा, असा आदेश उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एका Aadhaar Card वर किती मोबाईल SIM कार्ड खरेदी करता येतात? काय आहे नियम

Maharashtra Live News Update: लहान मुलांच्या किरकोळ वादातून झालेल्या चाकूहल्ल्यात वयोवृद्धाचा मृत्यू

प्रत्येकाच्या आयुष्यात हा क्षण हवाच! 100 वर्षांच्या बहिणीनं 104 वर्षांच्या लाडक्या भावाला बांधली राखी

Gajar Halwa: गाजर न किसता घरीच बनवा हलवा,सोपी आहे रेसिपी

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस आता धावणार नागपूर ते पुणे, पण कधीपासून? वाचा...

SCROLL FOR NEXT