Uddhav Thackeray Wardha Speech  Saam Tv News
Video

Uddhav Thackeray Wardha Speech | "नांग्या टाकणारा नकोय, नांग्या ठेचणारा हवाय!" ठाकरेंचा विरोधकांवर निशाणा...

"रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी..." हा अभंग पंतप्रधानांनी म्हटला होता यावर सुद्धा उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलंय. कोणी लिहून दिलं माहीत नाहीहा माझा विठ्ठल माझ्या समोर बसला आहे, हे त्याचं रूप आहे. मोदीजी हे रूप बघा...आनंद बघा..

Saam TV News

Uddhav Thackeray Wardha Speech | वर्ध्यात लोकसभेचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. "रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी..." हा अभंग पंतप्रधानांनी म्हटला होता यावर सुद्धा उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलंय. कोणी लिहून दिलं माहीत नाहीहा माझा विठ्ठल माझ्या समोर बसला आहे, हे त्याचं रूप आहे. मोदीजी हे रूप बघा...आनंद बघा...यांचं सुख बघा...तुमचं सुख नंतर बघा..." असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय. गद्दाराना 50 खोके दिले...मला किती मिळाले असते? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी यावेळी जनतेला विचारलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अकोला-खंडवा रेल्वेमार्गामुळे खरीप बुडाला; रेल्वेच्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त

Pune News: बांधकाम व्यावसायिक आत्महत्या प्रकरण; शिंदे गटातील बडा नेता आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल

दैनिक राशिभविष्य... मेष, कर्क ते वृश्चिक, मीन...१२ राशींसाठी कसा असेल शुक्रवार? तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल

Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या आंदोलनात उद्धव ठाकरे, २० जुलैला दिल्लीत जाणार, VIDEO

Mira Road Accident: मुंबईमधील बांधकाम साईटवर भीषण अपघात; ११ व्या मजल्यावरून क्रेन कोसळली, अनेक वाहनांचा चुराडा

SCROLL FOR NEXT