Uddhav Thackeray Saam Tv
Video

'माझ्यासकट माझ्या कुटुंबियांचं नाव मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न', उद्धव ठाकरेंना संशय

Uddhav Thackeray Claims His Family’s Names Targeted in Voter List: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतचोरीचा आरोप केला. तसेच अर्जदारांनी आपली नावं पुन्हा तपासावीत, असं आवाहन केलं आहे.

Bhagyashree Kamble

मुंबईत आज महाविकास आघाडी आणि मनसेकडून सत्याचा मोर्चा काढण्यात येणार. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर नेत्यांनी भाषण केलं. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मतचोरीबाबत खुलासा केला. उद्धव ठाकरे म्हणाले, “अर्जदारांनी पुन्हा एकदा आपली नावं तपासावीत.” अर्ज व्हेरिफिकेशनसाठी एका व्यक्तीचा अर्ज आला होता. मी तो अर्ज वाचला असता, अर्जाच्या शेवटी ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असं नाव लिहिलं होतं,” असं ठाकरे म्हणाले.

याचदरम्यान त्यांनी पुढे सांगितलं की, हा प्रकार ‘सक्षम’ नावाच्या अॅपवरून करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार मतदार यादी हॅक करण्याचा प्रयत्न असल्याचा संशय आहे. माझ्यासकट माझ्या कुटुंबातील सदस्यांची नावं मतदार यादीतून वगळण्याचा प्रयत्न केला गेला आहे का, असा प्रश्न निर्माण होतो, असा संशयही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्याने ऊर भरून आलंय : विखे-पाटील

Mumbai :...तर आम्हीही रस्त्यावर उतरू; मुंबईतील कबूतरखान्यांचा वाद पुन्हा तापणार; मराठी एकीकरण समिती आक्रमक

MPSC चा निकाल, गुलालाची उधळण, सर्व रूममेट बनले अधिकारी

भाजप नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा जिवे मारण्याची धमकी, पत्रात नेमकं काय लिहिलं? VIDEO

Shefali Verma History: 'लेडी सेहवाग'चा धमाका; वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात बनवलं शेफालीनं बनवला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT