Udayaraje Bhosale News Saam TV News
Video

Video: भाजपकडून उमेदवारी जाहीर होण्याआधीच उदयनराजे भोसलेंनी डिपॉझिट भरलं!

Udayaraje Bhosale News: उदयनराजे भोसलेंची उमेदवारी जाहीर केलेली नाही. दरम्यान, त्याआधीच उदयनराजे भोसले यांनी अनामत रक्कम भरल्याची माहिती समोर आली आहे.

Saam TV News

सातारा : सातारा लोकसभा मतदार संघासाठी खासदार उदयनराजे भोसलेंची उमेदवारी जाहीर केलेली नाही. दरम्यान, त्याआधीच उदयनराजे भोसले यांनी अनामत रक्कम भरल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या उमेदवारीचा अर्जही उदयनराजे यांनी घेऊन ठेवला असल्याची माहिती समोर आलीय. उमेदवारी जाहीर होण्याआधीपासूनच उदयनराजे भोसले निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. त्यांनी आपल्याल प्रचारालाही सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान, त्यांनी आता डिपॉझिटही भरल्याचं समोर आलं असून लवकरच ते उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता वर्तवली जातेय. मात्र या सगळ्यात राजकीय घडामोडींमध्ये नेमकी त्यांची उमेदवारी भाजपकडून जाहीर होते का हे पाहणं महत्त्वाचंय. शरद पवार यांनी साताऱ्यात शशिकांत शिंदे यांच्यासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. नेमक्या त्याच दिवशी उदयनराजे भोसले यांनी अनामत रक्कम भरल्याचंही समोर आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भिकाऱ्याला मिळणार 10 हजार रुपये? सरकारची भिकाऱ्यांसाठी नवी योजना?

Pune Politics: "मूळ पुणेकरांचा" कौल कोणाला! पुण्यातील शनिवार, नारायण पेठांवर भाजप वर्चस्व राखणार?

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आलेल्या मंत्री उदय सामंत यांच्या बॅगची तपासणी

Dominos style pizza: घरच्या घरी बनवा डॉमिनोजसारखा पिझ्झा, पाहा रेसिपी

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंचा रोडशो, ठाणेकरांना काय आवाहन करणार? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT