Election officials returning with polling material after zero voting in Parbhani villages. Saam Tv
Video

झुकले बी अन् वाकले बी....२ गावांचा मतदानावर पूर्ण बहिष्कार, बिच्चारे अधिकारी साहित्य घेऊन माघारी|VIDEO

Two Villages Boycott Voting In Parbhani District: परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील बोथ व बोथ तांडा गावांमध्ये रस्ता व पुलाच्या मागणीसाठी मतदानावर पूर्ण बहिष्कार, 0 टक्के मतदानाची नोंद.

Omkar Sonawane

परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील चिकलठाणा जिल्हा परिषद सर्कलमधील बोथ आणि बोथ तांडा या दोन्ही गावांमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार कायम राहिला. रस्ता आणि नदीवरील पूल पूर्ण होईपर्यंत मतदान करणार नसल्याच्या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम राहिल्याने मतदानाची वेळ संपेपर्यंत गावात एकही मतदान झाले नाही. त्यामुळे दोन्ही गावांमध्ये ० टक्के मतदानाची नोंद झाली असून मतदान केंद्रावरील अधिकारी सर्व साहित्य घेऊन परतले आहेत. गावकऱ्यांच्या एकजुटी पुढे प्रशासनाचे हतबलता इथे दिसून आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: ३ राशींवर आज स्वामींची कृपा, धनलाभ होणार; पाहा तुमच्या नशिबात काय आहे?

Fort In Maharashtra : समुद्राच्या कुशीत वसलेला अजिंक्य किल्ला; मराठा, इंग्रज अन् पोर्तुगीजांनाही जिंकता आला नाही

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये मराठीला बंदी, मध्य रेल्वेचा मराठीद्वेष उघड

कैसे बोगस प्रमाणपत्र बनाया..., सहर शेख यांचं नगरसेवकपद जाणार? बोगस प्रमाणपत्रावरून राजकारण तापलं

Maharashtra News Live Update : विदर्भासह महाराष्टात सूर्य कोपला, उष्णतेचा इशारा

SCROLL FOR NEXT