Sambhajinagar Heat stroke News SAAM TV
Video

Sambhajinagar Heat stroke News | संभाजीनगरमध्ये उष्माघाताचा दुसरा बळी, 17 वर्षीय तरुणीचा मृत्यू

संभाजीनगरमध्ये एका 17 वर्षीय तरुणीचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. संभाजीनगरमध्ये तापमान 44 अंशावर पोहोचला आहे. यापूर्वी एका शेतकऱ्याचा अशाच प्रकारे उष्माघाताने मृ्त्यू झाला होता.

Saam TV News

संभाजीनगरमध्ये उष्माघाताचा दुसरा बळी गेला आहे. उष्माघातामुळे एका १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. सोयगाव तालुक्यात सुमन पवार ही शेतात कामासाठी गेली होती. थोडा वेळ सावली आणि थोडावेळ उन्हात अशी ती काम करत होती. घरी आल्यावर तिला अस्वस्थ वाटू लागले. सुमनला रात्री उलटी झाली. रात्री झोपल्यावर ती सकाळी उठलीच नाही. म्हणून तिला रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. यापूर्वी शेतकरी प्रकाश तराल यांचाही उष्माघातामुळे मृत्यू झाला होता. सोयगावात उन्हाचा पारा हा ४४ अंशावर पोहोचला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ बारामतीत जनआंदोलन

EPFO 3.0 : खाजगी क्षेत्रातील कर्मचारी असो 'गिग वर्कर' प्रत्येकाला मिळणार पेन्शन? काय आहे संपूर्ण प्लॅन

Crime: दिवसाढवळ्या वकिलाची हत्या, हॉटेलबाहेर पडताच गोळ्या झाडून जागीच संपवलं

Kalyan Crime: मिंडा कंपनीत खळबळजनक घटना; २ सहकाऱ्यांनी केली वरिष्ठ कर्मचाऱ्याची हत्या, धक्कादायक कारण आलं समोर

Roti Vastu Tips: गोल होण्याऐवजी चपातीचा नकाशा होतोय? जाणून घ्या गोलकार चपातीचे वास्तू नियम

SCROLL FOR NEXT