Vishal Patil Emotional News  Saam Tv
Video

Vishal Patil News | विशाल पाटील भावूक! आजोबांची आठवण काढत म्हणाले, "मलाही त्यांच्यासारखं.."

Saam TV News

विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर विशाल पाटील यांनी सांगलीत शक्तीप्रर्शन केलं. यावेळी विशाल पाटील भावून झाल्याचं पहायला मिळालं. आपल्या आजोबांची आणि वडिलांची आठवण काढून, मलाही त्यांच्या सारखं बनावसं वाटतं. मी स्वार्थासाठी लढत नाही. असं म्हणत विशाल पाटील भावून झाले. जागावाटपात सांगलीची जागा उद्धव ठाकरे गटाला गेली. पण, विशाल पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी ही जागा कॉंग्रेसला मिळावी म्हणून शर्थीचे प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही, म्हणून अखेर विशाल पाटलांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. विशाल पाटलांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर अजित पवार गटाची सत्ता

Tuesday Horoscope : खर्च कमी करावा! ७ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT