Tuljabhavani Temple Trust announces one crore donation and saree distribution for flood victims in Dharashiv. Saam Tv
Video

तुळजाभवानी मंदिर संस्थान धावले पूरग्रस्तांच्या मदतीला; देणार इतक्या कोटींचा निधी आणि 1000 साड्यांचे वाटप|VIDEO

Tuljabhavani Temple Trust Flood: तुळजाभवानी मंदिर संस्थान धाराशिव पूरग्रस्तांच्या मदतीला धावले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटींचा निधी आणि परंडा तालुक्यातील महिलांना 1000 साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

Omkar Sonawane

धाराशिव जिल्ह्यातील महापुरग्रस्तांना आधार देण्यासाठी तुळजाभवानी मंदिर संस्थान सरसावले आहे. संस्थानकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला तब्बल एक कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. तसेच परंडा तालुक्यातील पूरग्रस्त महिलांना 1000 साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. महापुरामुळे उध्वस्त झालेले संसार, खरडून गेलेली शेती आणि वाहून गेलेली जनावरे या संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठीही संस्थानकडून विशेष मदत करण्यात आली आहे.

ही सर्व मदत धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: वाद टाळा, नव्या ओळखीसह होईल धनलाभ; तुमच्या भाग्यात काय लिहिलंय जाणून घ्या

Navratri 2025 : मुंबादेवी ते महालक्ष्मी, मुंबईतील ५ प्रसिद्ध देवीची मंदिरे

Marathi Sahitya Parishad: मराठी साहित्य परिषदेत राडा; निषेध नोंदवणाऱ्यांना धक्काबुक्की|Video

Dombivli : प्रेमाचा दुर्दैवी शेवट! डोंबिवलीत २१ वर्षीय तरुणानं आयुष्य संपवलं, ११ व्या मजल्यावरुन मारली उडी

Sunday Horoscope: रविवारचा दिवस कसा जाणार? आवडत्या व्यक्तीशी झालेलं भांडण आजतरी मिटेल का? वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT