Raigad st bus accident Saam Tv
Video

Raigad Accident: रायगडच्या वरंध घाटात भीषण अपघात; ST बस उलटली, VIDEO

ST Bus : रायगड येथील वरंध घाटात एसटी बसचा भीषण अपघात होऊन बस थेट 50 फुट खोल दरीत कोसळली आहे.

Omkar Sonawane

रायगड येथील वरंध घाटात एसटी बसचा भीषण अपघात झाला असून ब्रेक निकामी झाल्याने बस अंदाजे ५० फूट खोल दरीत कोसळली.

मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बस घाटातील अवघड वळणावर असताना चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि ती थेट दरीत जाऊन पलटी झाली. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली असून, बचावकार्य वेगाने सुरू आहे. स्थानिक नागरिकांसह आपत्कालीन पथक मदत कार्यात सहभागी झाले आहेत.

अपघातातील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात येत असून याबाबतची अधिक माहिती अद्याप हाती आलेली नाही. या अपघाताचा अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT