Blouse Back Designs: साध्या साडीपासून पार्टी वियर साडीपर्यंत; ब्लाउजच्या या 7 फॅन्सी बॅक डिझाईन्स करा ट्राय

Shruti Vilas Kadam

डोरी पॅटर्न ब्लाउज

ब्लाउजच्या मागील भागात डोरीचा वापर केल्यास तो सदाबहार आणि ट्रेंडी दिसतो. साध्या कपड्यांसोबतही हा डिझाइन भारी आणि एलिगंट लुक देतो.

Blouse Back Designs

फँसी यूनिक बॅक डिझाइन

मागील भागासाठी काही खास कट-वर्क आणि डोरीचं कॉम्बिनेशन असलेले फँसी डिझाइन ब्लाउजला एक मॉडर्न आणि स्टाइलिश लुक देतात.

Blouse Back Designs

स्टाइलिश V-नेक डिझाइन

ही V-नाक डिझाइन डेली वियरसाठी हलकी पण स्टाइलिश दिसते, आणि पार्टीसाठी डोरीत भारी लटकन जोडल्यास अजून आकर्षक वाटते.

Blouse Back Designs

बॅकवर लटकन अटॅच करा

ब्लाउजच्या पाठीवर लटकन जोडल्याने त्याला एक मॉडर्न टच मिळतो आणि ते क्लासी व एलिगंट देखील दिसते.

Blouse Back Designs

मॉडर्न ट्विस्ट ब्लाउज

बॅकलेस किंवा हुक/बटन अटॅचसह मॉडर्न ब्लाउज बॅक डिझाइन सर्व प्रकारच्या साड्यांसोबत स्टाइलिश दिसते.

Blouse Back Designs

ड्रॉप शेप बॅक डिझाइन

जर पूर्णपणे बॅकलेस नको असेल तर ड्रॉप शेप डिझाइन एक उत्तम पर्याय आहे — डेली वियरपासून फंक्शनपर्यंत सर्व ठिकाणी चालतो.

Blouse Back Designs

क्लासी ब्रोड नेक + बटन डिझाइन

बॅकवर ब्रॉड नेकलाइन आणि सुंदर बटन डिटेल असलेली डिझाइन ब्लाउजला खूपच क्लासी आणि आकर्षक बनवते.

Blouse Back Designs

Anjeer Barfi Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग बनवून ठेवा टेस्टी आणि हेल्दी अंजीर बर्फी, नोट करा रेसिपी

Anjeer Barfi Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा