Mumbai Rain VIDEO: वेस्टर्न एक्सप्रेसवेवर वाहतुक कोंडी, SAAM TV
Video

Mumbai Rain VIDEO: वेस्टर्न एक्सप्रेसवेवर वाहतुक कोंडी, मुसळधार पावसाचा मुंबईतील वाहतुकीला फटका

Mumbai Rains News: मंबईत रविवारी रात्री पासून मुसळधार पाऊस, वेस्टर्न एक्सप्रेसवेवर वाहतुक कोंडी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मंबईत रविवारी रात्री पासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसाचा फटका मुंबई लोकलला बसला आहे. रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे लोकल ट्रेन ठप्प झाल्या आहेत त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. आता मुसळधार पावसाचा रेल्वे सोबतच रस्ते वाहतुकीवर देखील परिणाम होऊ लागला आहे. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे अनेकांनी रस्त्यावरुन वाहतुक करणे पसंत केले आहे. परंतु त्यामुळे रस्त्यावर देखील वाहतुक कोंडी होत आहे. वेस्टर्न एक्सप्रेसवेवर वाहतुक कोंडी झाल्याची माहिती समोर येत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वाहतुकीचा खोळंबा झाल्यामुळे नागरिकांना समस्येना सामोरे जावे लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT