VIDEO: Belapur मधील धबधब्यावर पर्यटक अडकले Saam TV
Video

VIDEO: Belapur मधील धबधब्यावर पर्यटक अडकले, अग्निशमन दल आणि नवी मुंबई पोलीसांकडून बचाव कार्य

Belapur Waterfall News: बेलापूरमधील धबधब्यावर ४० ते ५० जण अडकले, अग्निशमन दलाचे जवान आणि नवी मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल.

Uday Satam

नवी मुंबईतील बेलापूर जवळ आर्टिस्ट कॉलनीच्या मागील बाजूस असणाऱ्या धबधब्यावर गेलेले 40 ते 50 जण अडकल्याची माहिती समोर येत आहे. मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढला, त्यामुळे आनंद लुटण्यासाठी गेलेले 40 ते 50 जण अडकले. अग्निशमन दलाचे जवान आणि नवी मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून रेस्क्यू ऑपेरेशन सुरु झाले आहे. दोरखंडाच्या सहाय्याने अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GST Council: जीएसटी कौन्सिलची आज बैठक! कपडे, शूजपासून ते कारपर्यंत कोणत्या गोष्टी स्वस्त होणार?

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे पाटील संभाजीनगरच्या गॅलॅक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल

Success Story: IIT मधून इंजिनियरिंग, नंतर UPSC केली क्रॅक; निर्भीड IPS ऑफिसर विकास वैभव यांचा प्रवास

Wednesday Horoscope : वाटे वाटेवर अडचणीचा अनुभव यईल; ५ राशींच्या लोकांची देव परीक्षा घेणार, वाचा बुधवारचं राशीभविष्य

Shukra Gochar: 15 सप्टेंबरपासून 'या' राशींचं नशीब फळफळणार; 1 वर्षानंतर शुक्र करणार सूर्याच्या घरात प्रवेश

SCROLL FOR NEXT