Raigad Truck Fire: उरण शहरात बर्निंग ट्रकचा थरार, घटनेचा VIDEO आला समोर  Saam TV
Video

Raigad Truck Fire: उरण शहरात बर्निंग ट्रकचा थरार, घटनेचा VIDEO आला समोर

Raigad Truck Fire News: ट्रक चालकाने जिवाची पर्वा न करता पेटता ट्रक बाजार पेठेतून काढला बाहेर, चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रायगडमध्ये बर्नींग ट्रकचा थरार पाहायला मिळाला आहे. पेटलेला ट्रक बाजारपेठेतून धावला असल्याची धक्कादायक घटना रायगडमध्ये घडली आहे. या बर्निंग ट्रकचा व्हिडीओ समोर आलेला आहे. ट्रक चालकाने जिवाची पर्वा न करता पेटता ट्रक उरण बाजार पेठेतून बाहेर काढण्याच धाडस केलं आहे. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. चालकाने धाडस दाखवलं नसतं तर मोठी दुर्घटना घडली असती. ट्रक चालकाने दाखवलेल्या धाडसाच होत आहे कौतुक होत आहे. बर्निंग ट्रकचा थरार नागरीकांनी मोबाईलमध्ये चित्रित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT