VIDEO: सुर्यकुमार यादवसहित तीन महाराष्ट्रीयन खेळाडूंचा होणार विशेष सत्कार Saam TV
Video

VIDEO: सुर्यकुमार यादवसहित तीन महाराष्ट्रीयन खेळाडूंचा होणार विशेष सत्कार! पारीतोषिकाची रक्कम ऐकून थक्क व्हाल..

News: Team INDIA विधान भवन परिसरात जंगी स्वागत, महाराष्ट्रातील खेळाडूंना प्रत्येकी 1 कोटींचं बक्षीस

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Team INDIA विश्वचषक जिंकून मायदेशी परतली आहे. त्यांची गुरुवारी मुंबईत विजय परेड काढण्यात आली. आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. BCCI ने Team INDIA ला 125 कोटी रुपयांचं बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आलं आहे, आता विधान भवन परिसरात Team INDIA चं जंगी स्वागत करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील चार खेळाडूंना प्रत्येकी 1 कोटींचं बक्षीस देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या चार खेळाडुंचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fatty liver disease: लिव्हरवर चरबी जमा झालीये? हे 5 बदल करा, मेणासारखं वितळेल फॅट

Sunita Ahuja: न गोविंदा, न मुलं… सुनीता आहूजाने एकटीनेचं केलं गणरायाचं स्वागत; डान्सचा व्हिडिओ व्हायरल

Maharashtra News Live Update: गावा गावातून मराठा बांधव आक्रमक, मुंबईच्या दिशेने निघण्याची तयारी सुरू

Green leafy vegetables: 'ही' हिरवी पानं ठेवतील तुम्हाला फिट आणि निरोगी; रोजच्या आहारात आजच करा या पालेभाज्यांचा समावेश

Manoj Jarange: मनोज जरांगे आज मोठा निर्णय घेणार, मुंबई पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT