Income Tax News  Saam TV
Video

Budget 2024 News : तीन लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही, अर्थमंत्र्यांची घोषणा

निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प जाहीर केला आहे. या अर्थसंकल्पात तीन लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे.

Tushar Ovhal

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. तीन लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. तीन ते पाच लाख उत्पन्न असल्यास पाच टक्के कर आणि सात ते १० लाखापर्यंत १० टक्के कर असणार आहे. १० ते १२ लाखांपर्यंत उत्पन्न असल्यास १५ टक्के कर लागणार आहे. जुनी कर प्रणाली स्विकारणाऱ्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही. जुन्या कर प्रणालीत कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. महागाई कमी करण्यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे सीतारामण यांनी सांगितले. या बजेटमुळे मोबाईल फोन, सोलर पॅनल, सोनं आणि चांदी स्वस्त होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

SCROLL FOR NEXT