Sambhaji Nagar Saam TV
Video

Sambhajinagar News: पालिका आयुक्तांचा अजब प्रताप, रंग आवडला नाही म्हणून फोडल्या टाईल्स

संभाजीनगरमध्ये पालिका आयुक्तांचा अजब प्रताप समोर आला आहे. महापालिकेत लावलेल्या टाईल्सचा रंग आवडला नाही म्हणून टाईल्स फोडून टाकण्यात आल्या आहेत.

Saam TV News

संभाजीनगरमधील महापालिकेत अजब प्रकार घडला आहे. तीन महिन्यापुर्वीच महानगरपालिकेत टाईल्स लावण्यात आल्या होत्या. परंतु टाईल्सचा रंग न आवडल्यामुळे त्या काढून टाकण्यात आल्या आहेत. टाईल्स काढण्याचे आदेश स्वतः महीपालिकेचे प्रशासक आणि आयुक्तांनी दिले असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. जनतेच्या पैश्यांची उधळपट्टी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून होत असल्याची चर्चा संभाजीनगरशहरामध्ये सुरु आहे. शहरातील काही भागांमध्ये परिस्थीती खराब असताना सुद्धा महापालिकेच्या अधिकाऱ्यांची दालनं मात्र सजवली जात असल्याची चर्चा सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीमध्ये फूट

Solapur News: दत्तात्रय भरणे मामा तुमची गेम करायला बसलेत! हत्येचा कट रचला जातोय, ठाकरे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप

Muncipal Election : कोल्हापुरात झाली महायुती, कोणता पक्ष किती जागा लढणार? सांगलीत मात्र एका कारणानं फिस्कटलं!

ऐन निवडणुकीत अजित पवार 'नॉट रिचेबल'? राजकारणात खळबळ

Tuesday Horoscope : मनासारख्या गोष्टी घडतील; ५ राशींच्या लोकांचे हाती घेतलेले लाखमोलाचे काम पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT