Shiv Sena UBT vs BJP News Saam Tv News
Video

Shiv Sena UBT vs BJP: मतदान केंद्रावरच ठाकरे गट आणि भाजप एकमेकांना भिडले!

Shiv Sena UBT vs BJP: ओशिवारा येथील मतदान केंद्रावर तुफान राडा ठाकरे गटाचा भाजपवर गंभीर आरोप

Saam TV News

उत्तर पश्चिम मतदासंघाच्या ओशिवारामध्ये भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याचं पहायला मिळालं. आमदार भारती लवेकर आणि भाजप नेत्या दिव्या ढोले या मतदान केंद्रात फिरत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. यानंतर मतदान केंद्रावर गोंधळाचं वातावण निर्माण झालं होतं. दरम्यान पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्राबाहेर काढलं. ठाकरे गटाने केलेले आरोप आमदार भारती लवेकर यांनी फेटाळून लावले. पण, या सगळ्या गदारोळात मतदान केंद्रावर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माज उतरलेला नाही; रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर विजय वडेट्टीवारांची पहिली प्रतिक्रिया

रुपाली चाकणकरांना अशोक खरात प्रकरण भोवलं; महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपदही जाणार

Saturday Horoscope : अचानक पैशांची भरभराट होणार; वृषभसह ५ राशींच्या लोकांना लागणार लॉटरी

अशोक खरातची दुसरी बाजू....; राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकर यांची पहिली प्रतिक्रिया

Air India: हवेतच ७ तास घिरट्या अन्..; दिल्लीहून व्हँकुव्हर जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचं काय झालं?

SCROLL FOR NEXT