Ajit Pawar passed away saam tv
Video

Ajit Pawar Death: अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राचं मोठं नुकसान, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केला शोक व्यक्त

Ajit Pawar passed away: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आहे. यामुळे राज्यभरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या अचानक जाण्याने राजकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विमान अपघातात निधन झालं आहे. अजित पवारांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण पवार कुटुंबावर शोककळा पसरलीये. अजितदादांच्या निधनाची बातमी समोर येताच सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार दिल्लीहून बारामतीकडे रवाना झालेत. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केलाय.

अजित पवार यांच्या निधनानंतर रामदास आठवले म्हणाले की, अजित दादा खूप मोठे नेते होते. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला होता. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी खूप चांगलं काम केलं होतं. अजित दादांच्या जाण्याने महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MasterChef India 9 Winner : महाराष्ट्रात आली 'मास्टर शेफ'ची ट्रॉफी; 2 भावांना किती मिळले बक्षीस? पारंपरिक चवीने जिंकली लाखो लोकांची मने

PM Kisan Yojana: खुशखबर! १३ मार्चला शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतात ₹२००० ; पीएम किसान योजनेबाबत अपडेट

Hair Care : केसांना गरम तेल लावल्याने काय होते? जाणून घ्या योग्य पध्दत

Face Care: चेहरा नॅचरल ग्लोईंग आणि सॉफ्ट पाहिजे? फक्त आठवड्यातून २ वेळा 'ही' घरच्या घरी तयार होणारी पेस्ट नक्की

Maharashtra Live News Update : मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात विदर्भातील पारा चाळीशीपार

SCROLL FOR NEXT