Hair Care : केसांना गरम तेल लावल्याने काय होते? जाणून घ्या योग्य पध्दत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केसांना तेल लावणे

केसांना तेल लावल्याने केस मजबूत होतात आणि केसांच्या मुळांना पोषण मिळते.

Apply Oil On Hair | GOOGLE

शायनी हेअर

केस सॉफ्ट आणि शायनी हवे असतील तर, नेहमीच केसांना तेल लावण्याचा सल्ला दिला जातो.

Shiny hair | GOOGLE

गरम तेल

पण काही लोक केसांवर गरम तेल लावतात. गरम तेल लावल्याने केसांना फायदा होतो आणि केस कमी गळण्यास मदत होते.

Hot Oil | GOOGLE

खाज सुटणे

गरम तेल लावल्याने स्कॅल्पला खाज येते किंवा कोंडा होऊ शकतो. त्यामुळे केसांमधील ओलावा देखील कमी होतो.

Hair Care | GOOGLE

कुरळे केस

खूप गरम तेल वापरल्याने तुमचे केस कोरडे होऊ शकतात आणि स्कॅल्पवरील कोरडेपणा वाढू शकतो.

Currly Hair | GOOGLE

ऍलर्जी

काही लोकांचे स्कॅल्प संवेदनशील असतात, ज्यामुळे त्यांना ऍलर्जी होण्याची शक्यता जास्त असते. तसेच गरम तेलामुळे पुरळ उठू शकते.

Pimples | GOOGLE

केसांचे नुकसान

खूप गरम तेल लावल्याने तुमच्या केसांना नुकसान होऊ शकते. ज्यामुळे केसांची चमक कमी होऊ शकते.

Side Effects | GOOGLE

गरम तेल कसे लावावे?

तेल थोडे गरम करा आणि थंड होऊ द्या. नंतर ते केसांना लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. तेच तेल वारंवार गरम करणे टाळा, कारण यामुळे त्यातील पोषक घटक नष्ट होऊ शकतात.

Hot Oil Apply | GOOGLE

गरम टॉवेल

तेल लावल्यानंतर, कोमट पाण्यात भिजवलेला टॉवेल केसांवर १५ मिनिटे गुंडाळा आणि नंतर केस धुवा.

Hot Oil Apply | GOOGLE

Dark Knees: गुडघ्यांवरील काळपटपणा दूर करण्यासाठी वापरा घरातील 'या' 2 गोष्टी, मिळेल इस्टंट उजळपणा

Dark knees | GOOGLE
येथे क्लिक करा