VIDEO: Ghatkopar होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट! भावेश भिंडेची याचिका कोर्टाने फेटाळली  Saam TV
Video

VIDEO: Ghatkopar होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट! भावेश भिंडेची याचिका कोर्टाने फेटाळली

Uday Satam

घाटकोपरमध्ये भला मोठा होर्डिंग पेट्रोल पंपवर कोसळून मोठी दुर्घटना झाली होती. घटनेतील आरोपी भावेश भिंडे हे इगो मीडियाचे संचालक असून हायकोर्टाने त्यांना दणका दिला आहे. मुंबई हायकोर्टाने भावेश भिंडेची याचिका फेटाळली आहे. होर्डिंग दुर्घटना हे दैवी कृत्य असल्याचा दावा करत गुन्हा रद्द करण्याची मागणी भावेश याने केली होती. अटक बेकायदेशीर असल्याचा दावा सुद्धा त्याने याचिकेतून केला होता. परंतु कोर्टाने ही याचिका फेटाळली आहे. तर भावेशला लेखी पूर्वसूचना देऊनच अटक केल्याचा दावा मुंबई पोलीसांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi : विधानसभेच्या तोंडावर विकासकामांचा धडाका; PM मोदी आज महाराष्ट्राला देणार ₹11000 कोटीचं 'गिफ्ट'

Trigrahi Yog : ५० वर्षांनंतर कन्या राशीत बनला त्रिग्रही राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार

Mumbai Local Train : मुंबईकरांचा पुन्हा होणार खोळंबा, आज रेल्वेच्या या मार्गावर ब्लॉक; अनेक लोकल रद्द

Weather Alert : मुंबई, कोकणासह विदर्भातील १८ जिल्ह्यांत आज तुफान पावसाचा इशारा; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Numerology : या तारखेला जन्मलेले व्यक्ती असतात धोरणी अन् हुशार; तुमचा भाग्यांक कोणता? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT