Paper Leak Against Law News Saam Tv
Video

Paper Leak: अधिवेशनात गदारोळ; पेपरफुटी विरोधात विधेयक मंजूर!

Paper Leak Against Law News: पेपरफुटी प्रकरणासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.अधिवेशनात पेपर लीक विरोधी कायदा मंजूर करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Paper Leak News: अनेक दिवसांपासून पेपरफुटीच्या घटना समोर येत आहेत.दरम्यान याच घटनानां थांबवण्यासाठी अधिवेशनात पेपरफुटीच्या विरोधात विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. या विधेयकामुळे पेपरफुटी प्रकरणावर आळा बसेल. गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला 3 ते 10 वर्षांची दिशा दिली जाणार आहे. तसेच 1 कोटी दंडाची तरतूद देखील यामध्ये आहे. अतिशय मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही.तसेच परीक्षेतल्या तोतयागिरीला देखील आळा बसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळ घोषणेवर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया; चंद्रपूरमधील सुटलेल्या तालुक्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Silk Saree Designs: फॅन्सी आणि कम्फर्टेबल महिलांसाठी सिल्क साड्यांचे युनिक कलेक्शन, 5 लेटेस्ट डिझाईन्स

Political Row : भाजप मंत्री ऑन कॅमेरा भडकला! थेट तरुणाच्या कानशिलात हाणली; Video प्रचंड व्हायरल

Tilache Tel: रात्री झोपण्यापूर्वी तिळाच्या तेलाचे २ थेंब नाभीत सोडा, १५ दिवसांत दिसेत रिझल्ट

दोन शहरात भीषण गोळीबार; 27 जणांचा मृत्यू, 15 गंभीर जखमी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT