Tilache Tel: रात्री झोपण्यापूर्वी तिळाच्या तेलाचे २ थेंब नाभीत सोडा, १५ दिवसांत दिसेत रिझल्ट

Priya More

आरोग्यासाठी गुणकारी

तीळ खाणं शरीरासाठी फायदेशीर असते. तसेच तिळाचे तेल देखील आरोग्यासाठी खूपच गुणकारी असते.

Sesame Oil | Social Media

२ थेंब नाभीत सोडा

तिळाचे तेल शरीराला लावल्याने अनेक फायदे होतात. तसंच, झोपण्यापूर्वी तिळाच्या तेलाचे दोन थेंब नाभीत सोडल्याने आश्चर्यकारक फायदे होतात.

Sesame Oil | Social Media

सांधेदुखीचा त्रास

सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी रोज रात्री झोपताना तिळाच्या तेलाचे दोन थेंब नाभीत सोडावे. यामुळे सांधेदुखीचा त्रास दूर होतो.

Sesame Oil | Social Media

शरीरात वेदना

सतत शरीरात वेदना होत असतील तर तुम्ही रोज तिळाच्या तेलाचे २ थेंब आपल्या नाभीत सोडा.

Sesame Oil | Social Media

पचनक्रिया सुधारते

तिळाच्या तेलाचे दोन थेंब नाभीत सोडल्यामुळे पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठता, गॅस आणि पोट फुगणे यासारख्या समस्येवर आराम मिळतो.

Sesame Oil | Social Media

त्वचेचा कोरडापणा

तिलाच्या तेलाचे २ थेंब नाभीत सोडल्यामुळे त्वचेचा कोरडापणा दूर होऊन त्वचा मुलायम होते. त्याचसोबत ओठ मऊ होतात.

Sesame Oil | Social Media

रक्ताभिरण सुधारते

तिळाच्या तेलाचे दोन थेंब रात्री झोपताना नाभीत सोडल्यामुळे शरीरातील रक्ताभिरण सुधारते.

Sesame Oil | Social Media

तणाव कमी होतो

रोज रात्री तिळाचे तेल नाभीत सोडून झोपल्यानंतर दिवसभरात आलेला तणाव कमी होतो.

Sesame Oil | Social Media

शांत झोप लागते

तिळाचे तेल नाभीत सोडून झोपल्यामुळे शांत झोप लागते आणि मन शांत राहते. त्यामुळे झोपेची समस्या असणाऱ्यांनी हा उपाय जरूर करावा.

Sesame Oil | Social Media

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. साम टिव्ही याचं समर्थन करत नाही.

Sesame Oil | Social Media

NEXT: Chunyache Pani: १५ दिवस चुन्याचे पाणी प्यायल्याने काय होते?

Chuna Water | Social Media
येथे क्लिक करा...