Silk Saree Designs: फॅन्सी आणि कम्फर्टेबल महिलांसाठी सिल्क साड्यांचे युनिक कलेक्शन, 5 लेटेस्ट डिझाईन्स

Manasvi Choudhary

सिल्क साडी

फॅशन दुनियेत सिल्क साड्यांचा ट्रेंड कायम सुरू असतो. सण उत्सव असो किंवा एखादे लग्न संमारभ महिला खास सिल्क साड्या नेसतात.

Silk Saree Designs

सिल्क साड्यांचे लेटेस्ट डिझाईन

दिसायला सुंदर आणि हलक्या वजनाच्या या साड्यांमध्ये अनेक डिझाईन्स आहेत. लेटेस्ट 5 डिझाईन्स या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Silk Saree Designs

कांजीवरम सिल्क साडी

पारंपारिक लूकसाठी महिला खास कांजीवरम सिल्क साडी निवडतात. या साड्यांचा लूक रिच वाटतो. अनेक डिझाईन्स आणि कलर्समध्ये या साड्या असतात.

Kanjivaram Silk Saree

कांजीवरम सॉफ्ट सिल्क साडी

हलक्या, मऊ यामुळे सॉफ्ट सिल्क साड्या ट्रेंडमध्ये असतात. अनेक तरूण मुली कार्यक्रमासाठी या साड्या निवडतात. या साड्यांमध्ये लूक उठून दिसतो.

Kanjivaram Soft Silk Saree

सिक्विन प्युअर सिल्क साडी

मॉडर्न आणि ट्रेंडी लूकसाठी सिक्विन वर्क केलेली सिल्क साडी तुम्ही निवडू शकता. पार्टीलूकसाठी या साड्या बेस्ट आहेत.

Sequins Pure Silk Saree

बनारसी सिल्क साडी

बनारसी साडीला महिलांची कायमच पंसती असते. साडीची बॉर्डर आणि जरी वर्क यामुळे बनारसी साडीला विशेष मागणी असते.

Banarasi Silk Saree | Instagram

स्टोन वर्क जरी साडी

सिल्क साडीवर नाजूक स्टोन वर्क आणि जरी वर्क केलेले असते. ज्या महिलांना खूप जास्त हेवी साडी घालायला आवडत नाही त्यांच्यासाठी साडीचा हा पॅटर्न बेस्ट आहे.

Stone Work Zari Saree

NEXT: Warm Bath Benefits: रोज कोमट पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे काय?

Warm Bath Benefits
येथे क्लिक करा...