Thane Railway Station  Saam TV News
Video

Thane News: प्रचंड गर्दीत महिला प्रवाशांनी माणुसकी जिवंत ठेवली! ठाणे रेल्वे स्थानकात काय घडलं?

Thane Railway Station : महिला प्रवाशांनी वाचवला प्लॅटफॉर्मवर पडलेल्या सहप्रवाशाचा जीव! थरारक व्हिडीओ समोर

Saam TV News

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकात काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखत आपल्या सहप्रवाशांचा जीव वाचवलाय. ठाणे रेल्वे स्थानकात प्रचंड गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. अचानक आलेल्या पावसामुळे प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. मध्य रेल्वेची वाहतूक सेवाही सोमवारी संध्याकाळी कोलमडली होती. त्याचा फटका प्रवाशांना बसलाय. अशातच वाढलेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झालेली होती. यातच लोकल पकडण्यासाठी तारेवरची कसरत करताना काही महिला रेल्वे प्रवाशी प्लॅटफॉर्मवरच खाली पडल्या. त्यावेळी एकच गोंधळ निर्माण झाला. मात्र वेळीच प्रसंगावनधा राखल्यामुळे या महिलांना इतर सहप्रवाशांनी वाचलं. त्याचा काळजाचा ठोका चुकवणारा एक व्हिडीओही समोर आलाय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील नवले पूल काही काळासाठी बंद राहणार

सुनेत्रा अजित पवारांचा उपमुख्यमंत्रिपदाला होकार? अरोरा निरोप घेऊन मुंबईला रवाना, बैठकीत काय ठरलं?

आभाळाएवढं दु:ख बाजूला ठेवून शरद पवार अ‍ॅक्शन मोडवर; नीरा नदीच्या काठावर केली दूषित पाण्याची पाहणी|VIDEO

मोठी बातमी! ऐन निवडणुकीत २ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे बदली?

Saturday Horoscope: जोडीदारासोबत दिवस उत्तम, 5 राशींच्या व्यक्तींना पैशांची चणचण; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT