Former Shinde Sena corporator Akshay Thakur joining NCP with Sharad Pawar, marking a major political shift in Thane. Former Shinde Sena corporator Akshay Thakur joining NCP with Sharad Pawar, marking a major political shift in Thane.
Video

ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यात मोठा दणका, शिलेदार तुतारी फुंकणार|VIDEO

Akshay Thakur Joins NCP: ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेचे माजी नगरसेवक अक्षय ठाकूर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत.

Omkar Sonawane

ठाणे महानगरपालिकेच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. शिंदे सेनेचे माजी नगरसेवक अक्षय ठाकूर यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. अक्षय ठाकूर हे आनंदनगर कळवा पूर्व येथील प्रभाग क्रमांक २४ मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा एकनाथ शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

ठाणे महानगरपालिकेतील शिंदेसेनेचे माजी नगरसेवक अक्षय ठाकूर यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे अशी माहिती समोर आली आहे. या पक्षप्रवेशामुळे कळवा आणि मुंब्रा परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. अक्षय ठाकूर यांच्या घरवापसीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीच्या चर्चेत ट्विस्ट

महायुती कुठं फिस्कटली, नाशिकमध्ये भाजपशिवाय शिंदेसेना-अजित पवार गट एकत्र का आले? कारण आलं समोर

Mobile Side Effects: सावधान! तुम्हीही झोपण्यापूर्वी मोबाईल वापरताय? आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

Solapur News: दत्तात्रय भरणे मामा तुमची गेम करायला बसलेत! हत्येचा कट रचला जातोय, ठाकरे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप

Muncipal Election : कोल्हापुरात महायुती, पण सांगलीत एका कारणानं फिस्कटलं, शिंदेसेनेचा थेट भाजपला इशारा

SCROLL FOR NEXT