Thackeray Vs Shinde Rada In Hatkanangale News Saam TV
Video

Thackeray Vs Shinde | शिंदे आणि ठाकरे गटात हायव्होल्टेज राडा

Hatkanangale News Today : हातकणंगले येथे शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार राडा झाला. धैर्यशील माने आणि सत्यजीत पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. या बाचाबाचीचा व्हिडीओही समोर आला आहे.

Saam TV News

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दोन गटात हायवोल्टेज राडा झालाय. यावेळी ठाकरे आणि शिंदे गटाचे दोन्ही कार्यकर्ते ऐकमेकांना भिडले. या राड्यामुळे मतदान काही काळासाठी थांबवण्यात आलं होतं. बुथवरून धीर्यशील माने आणि सत्यजित पाटील सरुडकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि त्याचं रुपांतर हाणामारीत झालं. नेमका हा हायवोल्टेज राडा कशामुळं रंगला? ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते का भिडले? हे व्हिडीओतून जाणून घेऊयात...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Tips: केसांसाठी महागडे प्रोडक्ट्स नकोत! आजीने सांगितलेल्या 'या' ७ टिप्सने थांबेल हेअर फॉल

Calories in 2 boiled eggs: दोन उकडलेल्या अंड्यांमध्ये किती कॅलरीज? प्रोटीन आणि फॅट्सही जाणून घ्या

Passport Rules 2026: पासपोर्टच्या नियमांत मोठा बदल! पासपोर्टची वैधता बदलली, शुल्कही वाढलं; जाणून घ्या नवे नियम

Maharashtra News Live Update: दुष्काळी मदतीसाठी स्वराज्य पक्ष आक्रमक

Eye Health: डोळ्यांमध्ये दिसतात 'हे' ५ बदल असू शकतात महत्त्वाचे; दुर्लक्ष करण्याआधी जाणून घ्या कारणं

SCROLL FOR NEXT