Thackeray vs Shinde Rada in Hatkanangale lok sabha Saam TV
Video

Thackeray vs Shinde : ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार राडा! हातकणंगलेमध्ये नेमकं काय घडलं?

Controversy in Thackeray and Shinde group: हातकणंगलेमध्ये नेमकं काय घडलं?

Saam TV News

हातकणंगलेत दोन गटात हायवोल्टेज राडा झालाय. यावेळी ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते ऐकमेकांना भिडले. एकीकडे मतदानाचा तिसरा टप्पा सुरू असतानाच दुसरीकडे दोन्ही गटात हमरीतुमरी झाली. हे नेमकं याचं वेळी का घडलं? हा राडा कशामुळे रंगला? शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नेमकं काय घडलं? यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IVF उपचार घेण्याच्या विचारात आहात? कोणत्या टेस्ट होतात, किती येतो खर्च?

जंतरमंतरच्या स्टेजवरच पोलीस कॉन्स्टेबलचा राजीनामा, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: गडचिरोलीमध्ये काँग्रेसचा आक्रमक एल्गार

कलम 324 च्या आडून तुम्ही मनमानी कराल का? SIR च्या ड्युटीवर शिक्षकांना नेमल्याने हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारलं

Mamachya Govyala Jauya: कॉमेडी, अॅक्शन आणि सस्पेन्सचा फुल ऑन डोस! 'मामाच्या गोव्याला जाऊया'च्या ट्रेलर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT