Uddhav Thackeray with Sena leaders during the meeting on Dussehra Melava preparations at Shiv Sena Bhavan, Mumbai Saam Tv
Video

Dasara Melava: दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गट सज्ज; सभेची रणनिती ठरली? 227 शाखा प्रमुखांवर मोठी जबाबदारी सोपवली|VIDEO

Thackeray Sena Dussehra Rally: ठाकरे सेनेच्या दसरा मेळाव्याची तयारी सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मुंबईसह राज्यातील शिवसैनिकांना जबाबदाऱ्या वाटप करण्यात आल्या असून, २ लाखांहून अधिक शिवसैनिक मेळाव्यात सहभागी होणार आहेत.

Omkar Sonawane

शिवसेना भवनमध्ये ठाकरेसेनेच्या विभाग प्रमुखांची उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झालेली आहे. या बैठकीत दसरा मेळाव्याच्या तयारीसंदर्भात चर्चा करण्यात आली असून या बैठकीत खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, महेश सावंत आणि मुंबईतील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

मुंबईतील 227 शाखा प्रमुखांवर दसरा मेळाव्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच प्रत्येक शाखेतून 100 ते 125 शिवसैनिकांना मेळव्याला आणण्याची जबाबदारी दिली आहे.

किमान 2 लाख शिवसैनिक मुंबईतून मेळाव्याला येणार असून राज्यातील इतर भागातून शिवसैनिकांना आणण्याची जबाबदारी जिल्हा प्रमुखांवर देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनविसे च्या 2 कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांकडून अटक

Badshah Divorce : बॉलीवूडमध्ये पुन्हा खळबळ! 'या' प्रसिद्ध रॅपरने घेतला ५ महिन्यातच घटस्फोट; ईशा रिखीसोबत नाते संपले

Gold Price Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर बदलले, वाचा तुमच्या शहरातील 24k, 22k, 18k चे लेटेस्ट रेट्स

अमित ठाकरेंवरील गुन्ह्यानंतर पोलिसांची मोठी कारवाई! मध्यरात्री २ नेत्यांना ठोकल्या बेड्या, राजकारणात खळबळ

Operation Tiger: मोठी बातमी! नवरात्रीआधी ठाकरेंचे १४ आमदार फुटणार, शिंदेसेनेत प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT