Thackeray Sena protestors in Kolhapur wear towels, vests, and boxing gloves to mock BJP leaders under the satirical banner "Jab Mil Baithenge 5 Yaar 
Video

Kolhapur News: बनियन, टॉवेल आणि बॉक्सिंग किटमध्ये ठाकरे सेनेचं कोल्हापुरात आंदोलन | VIDEO

Jab Mil Baithenge 5 Yaar : कोल्हापुरात दसरा चौकात ठाकरे सेनेकडून अनोखं आंदोलन करण्यात आलं. 'जब मिल बैठेंगे 5 यार' या थीमनं भाजप नेत्यांवर विनोदी पद्धतीनं निशाणा साधत बनियन, टॉवेल आणि बॉक्सिंग किटसह आंदोलन झालं.

Omkar Sonawane

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कोल्हापुरात अभिनव आंदोलन करण्यात येत आहे. कोल्हापुरातील दसरा चौक परिसरात 'जब मिल बैठेंगे पाच यार' या टॅगलाईन खाली शिवसैनिकांनी लक्ष वेधलं आहे. कृषिमंत्री रमी मास्टर कोकाटे, बनियन टॉवेल स्पेशालिस्ट संजय शिरसाट, ओम भट स्वाहा भरत शेठ गोगावले, बनियन टॉवेल बॉक्सर संजय गायकवाड आणि शंभर कोटी घोटाळे बहाद्दर राजेश क्षीरसागर यांचं पोस्टर लावून दसरा चौक इथे मुख आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. या आंदोलनात सर्व कार्यकर्त्यांनी बनियन, टॉवेल तसेच हातात बॉक्सिंग किट घालून सहभागी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Oil Benefits: हिवाळ्यात केस गळतीला करा बाय बाय, घरीच बनवा कढीपत्ता, कांदा आणि कोरफडीचा तेल

Maharashtra Live News Update: - अंबाजोगाई बीड रोडवर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात दुचाकीस्वार जागेवर ठार

मोठी बातमी! जामखेडमध्ये हॉटेलवर अंदाधुंद गोळीबार; रोहित पवारांच्या पायात घुसली गोळी

Papad Curry Recipe : रोजची भाजी खाऊन कंटाळलात? मग, झटपट बनवा 'पापड करी'

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यासोबत झोपेत भयंकर घडलं; डोक्यावरचे आणि भुवयांवरचे केस कापले|VIDEO

SCROLL FOR NEXT