Kalyan Shiv Sena News  SAAM TV
Video

Kalyan Shiv Sena News | ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाचा शिंदे गटात जबरदस्तीने प्रवेश?

मी अजूनही ठाकरे गटात आहे, शिंदे गटात माझा बळजबरीने प्रवेस केला गेला असा आरोप माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांनी केला.

Saam TV News

मी अजूनही ठाकरे गटात आहे, शिंदे गटात माझा बळजबरीने प्रवेस केला गेला असा आरोप माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांनी केला. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण म्हणाले की मी माझ्या वैयक्तिक कामासाठी गेलो होतो. पण शिंदे गटाच्या नेत्यांना माझा जबरदस्तीने शिंदे गटात प्रवेश करून घेतला. पण शिंदे गटाच्या नेत्याने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. शिंदे गटाचे नेते विवेक खामकर म्हणाले की पुरुषोत्तम चव्हाण हे दिशाभूल करत आहेत, चव्हाण यांनी यु टर्न घेतला असेही खामकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अकोला-खंडवा रेल्वेमार्गामुळे खरीप बुडाला; रेल्वेच्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त

Pune News: बांधकाम व्यावसायिक आत्महत्या प्रकरण; शिंदे गटातील बडा नेता आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल

दैनिक राशिभविष्य... मेष, कर्क ते वृश्चिक, मीन...१२ राशींसाठी कसा असेल शुक्रवार? तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल

Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या आंदोलनात उद्धव ठाकरे, २० जुलैला दिल्लीत जाणार, VIDEO

Mira Road Accident: मुंबईमधील बांधकाम साईटवर भीषण अपघात; ११ व्या मजल्यावरून क्रेन कोसळली, अनेक वाहनांचा चुराडा

SCROLL FOR NEXT