Eknath Shinde News SAAM TV
Video

Eknath Shinde News | एकनाथ शिंदेंसमोरच ठाकरे गटाच्या पन्नास खोकेच्या घोषणा, शिंदेंनी दिले उत्तर

नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो सुरू होता. तेव्हा ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेंसमोरच पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणा दिल्या.

Saam TV News

नाशिक : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो सुरू होता. तेव्हा ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेंसमोरच पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणा दिल्या. तेव्हा एकनाथ शिंदे यांनीही धनुष्यबाण दाखवून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर दिलं. नाशिकमध्ये एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने आले, तेव्हा पोलिसांनी त्यांची बॅग तपासली होती. शिंदे या बॅगांमधून पैसे नेतात असा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer : गॅसमुळे पोट फुगतंय समजून दुर्लक्ष करून का, 'या' प्रकारच्या कॅन्सरची असू शकतात 'ही' ६ लक्षणे

₹२००० पेक्षा जास्त UPI व्यवहारांवर कुणाला चार्ज लागणार? अर्थमंत्र्यांनी दिले स्पष्ट उत्तर; पाहा तुमच्यावर काय होणार परिणाम

Maharashtra News Live Update : पार्थ आणि जय पवार शरद पवारांच्या भेटीला

New car driving tips: नवीन कारचा स्पीड किती ठेवावा? इंजिन खराब होऊ नये म्हणून ‘हे’ नक्की करा

जय,पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीला; गणपती विसर्जनाच्या धामधुमीत राजकीय घडामोडींना वेग|VIDEO

SCROLL FOR NEXT