Cancer : गॅसमुळे पोट फुगतंय समजून दुर्लक्ष करून का, 'या' प्रकारच्या कॅन्सरची असू शकतात 'ही' ६ लक्षणे

Alisha Khedekar

असामान्य रक्तस्राव

मासिक पाळीच्या वेळेशिवाय रक्तस्राव होणे हे गर्भाशयाच्या कर्करोगाचे महत्त्वाचे लक्षण मानले जाते.

6 Warning Signs Of Uterine Cancer Women Should Not Ignore | Google

मेनोपॉजनंतर रक्तस्राव

मासिक पाळी बंद झाल्यानंतर पुन्हा रक्तस्राव किंवा स्पॉटिंग झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.

6 Warning Signs Of Uterine Cancer Women Should Not Ignore | Google

ओटीपोटात वेदना

खालच्या ओटीपोटात किंवा पेल्विक भागात सतत वेदना अथवा अस्वस्थता जाणवू शकते.

6 Warning Signs Of Uterine Cancer Women Should Not Ignore | Google

पोटात सूज किंवा गाठ

पोटाच्या खालच्या भागात सूज, भरल्यासारखे वाटणे किंवा गाठ जाणवणे हेही लक्षण असू शकते.

6 Warning Signs Of Uterine Cancer Women Should Not Ignore | Google

लघवीत बदल

वारंवार लघवी होणे किंवा लघवी करताना त्रास जाणवणे काही रुग्णांमध्ये दिसू शकते.

6 Warning Signs Of Uterine Cancer Women Should Not Ignore | Google

शौचाच्या सवयी बदलणे

नेहमीच्या तुलनेत शौचाच्या वारंवारतेत किंवा पद्धतीत अचानक बदल जाणवला तर वैद्यकीय तपासणी करा.

6 Warning Signs Of Uterine Cancer Women Should Not Ignore | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

6 Warning Signs Of Uterine Cancer Women Should Not Ignore | Google

NEXT : मधुमेहापासून हृदयाच्या आरोग्यापर्यंत 'हे' ५ तांदळाचे प्रकार करतील अनेक आजारांवर मात

rice according to your health and dietary needs | AI Image
येथे क्लिक करा