ICT VIDEO: भारतात पोहोचताच Team India पंतप्रधान Narendra Modi यांची भेट घेणार  Saam TV
Video

ICT VIDEO: भारतात पोहोचताच Team India पंतप्रधान Narendra Modi यांची भेट घेणार

ICT News: T २० विश्वकप जिंकल्यानंतर टीम इंडियाचं भारतात जल्लोषात स्वागत, स्वागत करण्यासाठी चाहत्यांची सकाळपासूनच गर्दी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

T 20 विश्वकप जिंकल्यानंतर टीम इंडियाचं आज मायदेशी आगमन होणार आहे. टीम इंडियाचं दिल्ली विमानतळावर मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. भारतीय संघाचं स्वागत करण्यासाठी चाहत्यांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे. सकाळी 11 वाजता भारतीय संघाची टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. दुपारी 2 वाजता भारतीय संघ मुंबईमध्ये दाखल होणार आहे आणि संध्याकाळी पाच वाजता नरीमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम भव्य रॅली काढण्यात येणार आहे. वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाला 125 कोटींचा धनादेश देण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jhumka Latest Designs: तरुणी पडल्या 'या' झुमक्याच्या प्रेमात, 'हे' आहेत लेटेस्ट पॅटर्न्स

Maharashtra Live News Update: नाशिकसह धुळे,जळगाव आणि अहिल्यानगर महापालिकेचा महापौर ६ फेब्रुवारीला ठरणार?

Prathamesh Kadam: आत्महत्या की डेंग्यू...; मैत्रिणीने सांगितलं मराठी रिलस्टार प्रथमेशच्या मृत्यूचं खरं कारण

Beetroot Chips Recipe : बटाटा, केळी नव्हे एकदा ट्राय करा बीटरूट चिप्स, चवीला लय भारी

India EU Trade Deal: भारत-EU च्या ‘मदर्स ऑफ ऑल डील’ मुळे काय-काय होणार स्वस्त; ठळक पॉइंट्समधून जाणून घ्या Free Trade Agreement

SCROLL FOR NEXT