Saam Tv
Video

VIDEO: वानखेडे स्टेडिअमवर क्रिकेटप्रेमीची गर्दी, चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती

Wankhede Stadium: वानखेडे स्टेडियमच्या गेटवर चेंगराचेंगरीची घटना घडली. स्टेडियमच्या आतमध्ये प्रवेश करण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी मोठ्यासंख्येने गर्दी केली. यावेळी तरुण-तरुणी एकमेकांच्या अंगावर पडले.

Priya More

वर्ल्ड कप जिंकून आपलेल्या टीम इंडियाला पाहण्यासाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियमबाहेर क्रिकेटप्रेमींनी तोबा गर्दी केली आहे. यावेळी वानखेडे स्टेडियमच्या गेटवर चेंगराचेंगरीची घटना घडली. स्टेडियमच्या आतमध्ये प्रवेश करण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी मोठ्यासंख्येने गर्दी केली. पण यावेळी स्टेडियमच्या आतमध्ये जाताना काही तरुण-तरुणी एकमेकांच्या अंगावर पडले. सुदैवाने यामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. काही जणांना किरकोळ जखम झाली.

दरम्यान, टी- २० वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यामध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा दारुण परभाव केला. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडिया आज मायदेशी परतली. मायदेशी परतल्यानंतर टीम इंडियाचे जोरदार स्वागत करण्यात आले. टीम इंडियाची मुंबईमध्ये विजयी रॅली काढण्यात येणार आहे. मुंबईतील नरिमन पॉइंट ते मरिन ड्राईव्हपर्यंत टीम इंडियाची ओपन बसमधून विजयी रॅली निघणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गणेशोत्सव काळात विद्यानंद बापट यांना पुण्यातून हद्दपार करा

पेपर फुटीत शिक्षण मंत्र्यांचा दोष नाही, योगेश कदमांच्या वक्तव्याने खळबळ; राजीनाम्यावर दिली 'ही' मोठी प्रतिक्रिया

पेपरफुटीविरोधात उद्रेक! MPSC सचिवांच्या तोंडाला काळं फासलं, मुंबईत गदारोळ

Online Shopping: ‘50% OFF’ पाहून वस्तू घेण्याआधी थांबा! आता बदलणार डिस्काउंटचा नियम

How To Create 80s Retro Photo: कोणताही Prompt न वापरता बनवा 80s च्या काळातील Vintage फोटो; AIचा नवा ट्रेंड व्हायरल

SCROLL FOR NEXT