Tanaji Sawant News  SAAM TV
Video

Tanaji Sawant News | ओमराजे निंबाळकरांवर टीका करताना तानाजी सावंत यांची जीभ घसरली

ओमराजे निंबाळकर यांना खासदार बनवण्यासाठी आम्ही जिवाचं रान केलं असे विधान शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनी केले. यावेळी सावंत यांनी निंबाळकरांना शिवी घातली. सावंत म्हणाले की निंबाळकरांच्या वडिलांनी साखर कारखाने बंद पाडले, ही भंगारवाल्याची औलाद आहे.

Saam TV News

धाराशीव : ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांना खासदार बनवण्यासाठी आम्ही जिवाचं रान केलं असे विधान शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केले. यावेळी सावंत यांनी निंबाळकरांना शिवी घातली. सावंत म्हणाले की निंबाळकरांच्या वडिलांनी साखर कारखाने बंद पाडले, ही भंगारवाल्याची औलाद आहे असेही सावंत म्हणाले. धाराशिवमधून अर्चना पाटील चाकूरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सावंत यांनी चाकूरांसाठी प्रचार सभा घेण्यास सुरूवात केली आहे. एका सभेत त्यांनी ही टीका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळात पिकवलं, तरी मातीमोल झालं, मिरची पिकवली अडीच रूपयानं विकली

2700चं औषध 27 हजारांना, औषध कपन्यांचा रुग्णांवर भरदिवसा दरोडा

Firing On Former Corporator: माजी नगरसेवकावर अंदाधुंद गोळीबार; दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी झाडल्या पाच गोळ्या

मालगाडीचं इंजिन बिघडलं, रेल्वेचं संपूर्ण वेळापत्रक गडबडलं! लोणावळा-पुणे रेल्वे वाहतूक विस्कळीत

20 जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती, राज्यातील 91 तालुक्यातील पिकं करपली

SCROLL FOR NEXT