Tanaji Sawant On Shivsena Saam Tv News
Video

Tanaji Sawant |तानाजी सावंत यांनी शिवसैनिकांचं केलं "असं" वर्गीकरण!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केलं आणि आगामी काळात ही एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील असा दावा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे.

Saam TV News

Tanaji Sawant On Shivsena Shivsainik | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केलं आणि आगामी काळात ही एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील असा दावा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारात बोलताना सावंत यांनी हा दावा केलाय. धाराशिव लोकसभेच्या प्रचारात तानाजी सावंत सक्रिय झालेत. ते प्रचारांमध्ये एकापाठोपाठ खळबळजनक वक्तव्य करताना दिसतायेत. यावेळी त्यांनी आमच्याकडून असणारे शिवसैनिक आणि त्यांच्यासोबत असणारे शिवसैनिक कसे आहेत ते सांगितलंय. धाराशिव प्रचारावेळी त्यांनी हा दावा केलाय. यावेळी ते शिवसैनिकांना देखील नको नको ते बोललेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तब्बल वीस दिवसाच्या खंडा नंतर नांदेड जिल्ह्यात पावसाचे आगमन

Pooja Sawant: पावसाळ्यात पूजा सावंतचा ग्लॅमरस अंदाज; काळ्या टॉपमधील फोटोंनी वेधलं लक्ष

Kitchen Tips : वारंवार गॅसचे बर्नर ब्लॉक होतात? या टिप्समुळे 10 मिनिटांत होतील साफ

नारळी पौर्णिमा अन् राखी पौर्णिमा कधी आहे? भद्रा आणि चंद्रग्रहणामुळे कन्फ्यूजन वाढलंय? जाणून घ्या शुभ मुहूर्त

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! भारताच्या नंदनवनात आणखी एक वंदे भारत ट्रेन धावणार; कोणत्या स्टेशनवर थांबणार?

SCROLL FOR NEXT