Kitchen Tips : वारंवार गॅसचे बर्नर ब्लॉक होतात? या टिप्समुळे 10 मिनिटांत होतील साफ

Saam Tv

गॅस नीट पेटत नाही ?

बर्नर ब्लॉक झाल्यामुळे गॅस नीट पेटत नाही. कमी जास्त होतोय का ? तर बर्नरच्या छिद्रांमध्ये तेल, अन्न किंवा घाण साचलेली असू शकते.

Kitchen Tips | pintrest

बर्नर भिजत ठेवा

कोमट पाण्यात व्हिनेगर, बेकिंग सोडा, लिंबाचा रस मिसळा. त्यात बर्नर काही वेळ भिजत ठेवा.

Kitchen Tips | pintrest

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा

व्हिनेगर आणि बेकिंग सोड्यामधील आम्लामुळे बर्नरच्या छिद्रांमध्ये असलेली घाण मऊ होण्यास विरघळण्यास मदत होईल.

Kitchen Tips | pintrest

मऊ ब्रशने साफ करा

बर्नरवरील छिद्रांमध्ये अडकलेली घाण मऊ ब्रशने साफ करा. गरज असल्यास डिशवॉशिंग लिक्क्विड लावून साफ करा.

Kitchen Tips | pintrest

बर्नर कोरडा करा

बर्नर स्वच्छ केल्यानंतर त्यावरील पाणी पूर्णपणे काढून टाका. नीट पूर्णपणे वाळू द्या. ओला बर्नर गॅसवर लावू नका.

Kitchen Tips | pintrest

भांडी काळी पडणार नाही

या उपायाने तुमच्या बर्नर स्वच्छ होईल. भांडीसुद्धा खालून काळी पडणार नाही.

Kitchen Tips | pintrest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत

Kitchen Tips | pintrest

Bathroom Tips : बाथरूममधील पिवळे डाग कितीही घासले तरी जात नाहीत? हे घरगुती उपाय करतील मदत

Bathroom Tips. | meta ai
येथे क्लिक करा