Bathroom Tips : बाथरूममधील पिवळे डाग कितीही घासले तरी जात नाहीत? हे घरगुती उपाय करतील मदत

Saam Tv

पिवळे डाग कश्यामुळे पडतात?

बाथरूमच्या टाईल्सवर वारंवार पडणारे पाणी, साबणाचा थर , बुरशी, लघवीतील घटक पडतात. त्यात असणाऱ्या कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअममुळे पिवळे डाग पडतात.

Bathroom Tips | pintrest

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर पाण्यात मिसळून पेस्ट बनवा. ती पेस्ट २० ते ३० मिनिटे डागांवर लावा. नंतर कडक ब्रशने स्वच्छ करा. पिवळे डाग कमी होतील.

Bathroom Tips | pintrest

लिंबू आणि मीठ

लिंबात नैसर्गिक अॅसिड असते. लिंबाच्या रसात मीठ टाकून डागांवर लावल्याने हट्टी डाग आणि मळ सहज निघून जाईल .

Bathroom Tips | pintrest

डिशवॉशिंग लिक्क्विड

पिवळ्या डागांवर तुम्ही डिशवॉशिंग लिक्क्विडही लावू शकता. यात हट्टी डाग काढण्याचे घटक असतात. लिक्क्विड लावून मऊ स्क्रबरने घासल्याने पिवळे, तेलकट डाग लगेच निघून जातील.

Bathroom Tips | pintrest

तुरटीने डाग निघतील

तुरटी नैसर्गिक जीवाणूनाशक आहे. तुरटी पाण्यात विरघळवून १० मिनिटे उकळवा. डागांवर ते पाणी ओता. ब्रशने घासून स्वच्छ पाण्याने धुवा.

Bathroom Tips | pintrest

अमोनिया पावडर

अमोनिया पावडर वॉशबेसिन आणि बाथरूमच्या स्वच्छतेसाठी अत्यंत उत्तम आहे. जराशी अमोनिया पावडर ५ - १० मिनिटे टाकल्याने बाथरूम लगेच स्वच्छ होते.

Bathroom Tips | pintrest

Health Tips : जेवल्यावर १ घोट पाणीही ठरू शकतं विषारी? डॉक्टरांनी दिला धक्कादायक इशारा

Health Tips | META AI
येथे क्लिक करा