Sushma Andhare welcomes unity between Raj and Uddhav Thackeray for the July 5 protest against Hindi imposition. She urges all parties to set aside politics and unite for the Marathi cause. Saam Tv
Video

Raj-Uddhav Thackeray: हेतू एकच असेल तर ठाकरे बंधूंनी एकत्र मोर्चा काढायला काय हरकत? – सुषमा अंधारे|VIDEO

Sushma Andhare on Thackeray Brothers Unity: हिंदी सक्तीविरोधातील आंदोलनावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या मुद्द्यावर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर एकत्र येण्याची शक्यता आहे.

Omkar Sonawane

हिदी सक्ती विरोधात दोन्ही ठाकरे बंधु एकत्र मोर्चा काढणार असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली. यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे प्रतिक्रिया देत म्हणाल्या, हिंदी सक्तीच्या विरोधात सगळ्यांनी पक्षीय राजकारणाच्या चष्म्यातून न बघावे. याला कुठेही पक्षीय रंग लाऊ नये जो कोणी मराठीसाठी पुढे येईल आम्ही त्याच्या पाठीशी आहोत. मनसे प्रमुखांनी काल मोर्चासाठी आवाहन केले आणि जर दोघांचा हेतु एक असेल तर दोघांनी एकत्र येऊन मोर्चा काढायला काय हरकत आहे असे सुषमा अंधारे म्हणाल्या. आता येणाऱ्या 5 जुलैच्या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT